आपला जिल्हासहवेदना

श्रीमती ज्योती दिपक पवार यांचे निधन

श्रीमती ज्योती दिपक पवार
यांचे निधन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 24/8/2023 : बार्शी येथील होमिओपॅथिक डाॅ.श्रीमंती ज्योती दिपक पवार (वय 65 वर्षे) यांचे सोमवार दिनांक 21/8/2023 रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे पश्चात
दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत श्रीमती ज्योती दिपक पवार यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 30/8/2023 लक्ष्मी तीर्थ बार्शी येथे होईल.
“आमच्या वर्ग भगिनी कमल शंकर गायकवाड अर्थात कै.ज्योती दिपक पवार यांच्या आकस्मित निधनाने खूपच मोठा धक्का बसला आहे. महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर जुनी एस एस सी मार्च 1975 बॅच धारकांच्या वतीने आमच्या वर्ग भगिनीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना ! अशी भावपूर्ण श्रद्धांजली अकलूज वैभव चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी ग्रुपच्या वतीने वाहिली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.