आपला जिल्हाप्रेरकसामाजिक

दत्तकृपा पेट्रोलियम भोसे परिसरात वृक्षारोपण संपन्न

दत्तकृपा पेट्रोलियम भोसे परिसरात वृक्षारोपण संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/8/2023 : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दत्तकृपा पेट्रोलियम पंप परिसरात पवित्र श्रावण मासारंभानिमित्त पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या हेतूने वृक्षावरोपण करण्यात आले. या प्रसंगी पवित्र रुद्राक्ष वृक्षारोपण, मॅनेजर किशोर राजाराम इनामदार, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब राजाराम माळी आणि माऊलीशेठ कोरके व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.