मोदींना का मत द्यायचे ?
सुजाण नागरिकांनी एकदा तरी वाचलाच पाहिजे असा हा मोठा लेख………✍️
मुहब्बत की दुकान आणि आपण.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 08/07/2023 :
राहुल गांधींनी मुहब्बत की दुकान सुरु केली. कर्नाटक मधील हिंदू प्रभावित झाले. मतदान केले. सत्तेवर आल्यावर झालेले निर्णय
मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण मिळणार ,
शाळांमध्ये हिजाब वापरण्यास परवानगी,
टिपू सुलतान महापुरुष,
PFI वरील बंदी उठवणार.
ही तीच संस्था आहे जिने २०४७ ला गज्वा ए हिंद पूर्ण करून भारत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे घोषित केले आहे.
एका वाक्यात सांगायचे तर राहुल गांधी यांनी प्यार की नाही मुहोब्बत की दुकान उघडली आहे.. अर्थ व्यवस्थित समजून घ्या. शब्द तेच आहेत अर्थ भिन्न आहे आणि तो भिन्न अर्थ कृतीतून दाखवला जातोय. फक्त हिंदूच संभ्रमित होत आहेत असा प्रकार नाही आहे.
इस्लामचे आकलन करून घेण्यात संपूर्ण जग अपयशी ठरते आहे आणि त्यामुळेच आपण या समस्यांशी लढतो आहोत. मी काही उदाहरणे देतो त्यातून समजून घ्या.
श्रीरामचंद्र , श्रीकृष्ण , शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. बरोबर… ?
ब्रिटिशांनी क्षत्रियांना शस्त्र बंदी केली. संविधानाने पण केली.. आपण शस्त्र धारण करतो का ?
आपल्या आदर्शांच्या प्रमाणे वर्तणूक करणे आणि त्यांच्या गुणांना आत्मसात करणे आपले ध्येय आहे पण आपण ते संविधानाच्या चौकटीत बसवून पार पाडतो. बरोबर ?
आपण असे का करतो ?
कारण आपण आपल्या आदर्शांच्या भूमिकांपैकी कालसुसंगत भूमिका आत्मसात करत त्यानुरूप जगतो. आपण आपल्या आदर्शांच्या काळातील वस्त्र, सामाजिक परंपरा आणि वर्तन या सगळ्याच गोष्टींना कालसुसंगत करण्यातील तारतम्य समजून आहोत आणि ते आपल्या वर्तनात आहे.
शिवाजी महाराजांनी आठ विवाह केले. त्या काळात ती परंपरा होती. ते राजकीय विवाह होते. पण आज आपल्या संविधानाने आपल्याला एक पत्नी व्रत पालन करणे कायदेशीर आहे सांगितले आहे. आपण त्याचे पालन करतो. आपण महाराज माझे आदर्श आहेत म्हणून आठ लग्न करण्याचा वेडेपणा करत नाही.
इस्लामी व्यक्ती आणि अन्य जग यांच्यात नेमका हा फरक आहे आणि हा फरक जगाची डोकेदुखी होऊन बसला आहे.
कसे ? ते सांगतो..
मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम स्थापना मक्के मध्ये केली. परंतु तिथे त्यांची संख्या अत्यल्प होती. आणि स्थानिक धर्माचे पालन करणारे लोक यांचे शत्रू झाले होते. प्राणभय निर्माण झाले होते. त्यावेळी त्यांनी हिजरत केली. त्यांच्यासह त्यांचे मोजके अनुयायी सुद्धा होते. घरदार सोडून अश्या प्रकारे दुसऱ्या भूमीत धर्मप्रचाराला जाणे हे इस्लाम मध्ये अत्यंत पवित्र कृत्य आहे. पैगंबरांच्या सह ते करणारे समर्थक हे मुहाजिरून आहेत. अर्थात अत्यंत पुण्यवान लोक ज्यांना थेट स्वर्ग मिळणार आहे.
पैगंबर मदिनेला पोचले. तिथे त्यांना स्थायिक होण्यास ज्या ज्या मंडळींनी मदत केली ते सगळे अन्सार. मग यात पैगंबराशी विवाह करणारी विधवा स्त्री सुद्धा अन्सार आहे. अन्सार म्हणजे ते लोक जे धर्म स्थापित करायला मदत करतात. कुराण मध्ये सांगितले आहे एखाद्या भूमीला तुम्ही संपूर्ण इस्लामी बनवायला घेताना अन्सार मंडळींना दुखावू नका. तुम्ही बहुसंख्यांक झाल्यावर सगळ्यात शेवटी अन्सार मंडळींना सुद्धा इस्लाम स्वीकारा किंवा बळी जा हा पर्याय द्या.
तर अन्सारांच्या मदतीने पैगंबर मदिनेत स्थिरावले. धर्म प्रसार केला. मदिनेने इस्लाम स्वीकारला. मग मदिनेतील योद्ध्यांना घेऊन त्यांनी मक्केवर हल्ला चढवला आणि मक्का सुद्धा जिंकली. तिथे पण इस्लाम रुजवला.
आता हा इतिहास आहे आणि हे सगळे असेच्या असे कुराण मध्ये लिहिले आहे. यात वध घट नाही. धर्मप्रसार हा तलवारीच्या जोरावर करायचा असतो हा अरबस्तानातील दंडक होता. हे सगळे काही त्यानुसारच झाले.
करबलाच्या लढाईत दोन मुस्लिमांच्या गटात युद्ध झाले. त्यातील जेते म्हणंजे सुन्नी मुस्लीम आणि पराजित झाले ते शिया..
ही शिया मंडळी प्राण रक्षणार्थ १०० कुटुंबे पर्शियाच्या भूमीवर पोचली. शरणार्थी म्हणून आश्रय घेतला. १०० वर्षात पर्शिया आतून पोखरला. बाहेरून पण हल्ले सुरु झाले.. फक्त १०० वर्ष आणि पर्शियाचा इराण झाला. संपूर्ण मुस्लीम राष्ट्र. अन्सारांना सुद्धा शेवटच्या टप्प्यात धर्मांतरित केले गेलेच.
आपल्याला शाळेत असताना हजार वेळा हे वाक्य ऐकायला मिळाले आहे.
इंग्रज हे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले.
पण
शरणार्थी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले हे वाक्य ऐकले आहे का ?
लुटारू म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले हे वाक्य ऐकले आहे का ?
ही दोन्ही वाक्ये आणि त्यानुरूप भारतभूमीवर झालेला रक्तपात तुम्हाला माहितीची नाही कारण आपल्या देशातील अन्सार मंडळींनी तो तुम्हाला माहिती होऊ नये याची काळजी घेतली आहे. आज त्याच अन्सार मंडळींचा वंशज मुहोब्बत की दुकान घालून बसला आहे हे लक्षात ठेवा.
ही मुहोब्बत की दुकान हिंदूंना भ्रमित करण्यासाठी आहे आणि दुर्दैवाने हिंदू भ्रमित होत आहेत. नरेंद्र मोदी हा माणूस आपल्यासाठी नेमके काय करण्याचा प्रयास करतो आहे, तो जागतिक पातळीवर आजवर न घडलेली गोष्ट कायदेशीर रित्या करत इस्लाम च्या या विस्तारला पायबंद घालण्याचा प्रयास करतो आहे हे आपल्या बत्थड मेंदूत घुसतच नाही.
इस्लाम मध्ये दोनच गोष्टी मानल्या आहेत. दार उल उलुम आणि दार उल हरब… अर्थात असा देश जिथे इस्लाम स्थापन झाला आहे ती भूमी म्हणजे दार उल उलुम… आणि जिथे इस्लाम अल्पसंख्यांक आहे ते म्हणजे दार उल हरब. अर्थात युद्धभूमी. गेली १०००-१२०० वर्ष हा देश दार उल हरब आहे आणि आपण तिला दार उल उलुम होऊ दिले नाही ही फार मोठी गोष्ट आहे. या कालावधीत जगातील ५६ राष्ट्रांनी नांग्या टाकत इस्लाम कबूल केला. पण आपण नाही.. ही आपली ताकद आहे. आपल्यातीलच काही हरामखोर नेत्यांनी आपला एक तुकडा वाटणी म्हणून दिल्याने ती संख्या ५७ झाली आहे.
वाटणी म्हणून मिळालेला तुकडा म्हणजे दार उल उलुम भूमी आहे.. तिथे गैर मुस्लीम नको.. म्हणून मग तिथे कत्तलखाना उघडून बहुसंख्य हिंदू आणि शीख पळवून लावले. जे उरले त्यांचे बलाने धर्मांतर करवले. फक्त ५ टक्के दलित तसेच ठेवले कारण संडास साफ करणे आणि बाकी सर्व घाण काम काफिरांच्या कडून करून घ्या आणि त्यांना कधीही धर्मान्तरीत करू नका हा आदेश आहे आणि त्याचे पालन केले गेले. पाकिस्तानात उरलेले जितके हिंदू आहेत त्यातील ९० टक्के हिंदू हे दलित आहेत आणि त्यांना अशी गलीज कामे करायला लावत नरकमय जगावे लागते आहे.
आता इथून तिकडे गेलेल्या मुस्लिमांचे काय ?
पैगंबर एका दार उल हरब मधून निघून दुसऱ्या दार उल हरब ला गेले.. हे जायज आहे. पण भारतातील मुस्लीम दार उल हरब असलेल्या हिंदुस्तानातून निघून दार उल उलुम असलेल्या पाकिस्तानात गेले हे जायज नाही कारण त्यांनी इथे राहून संघर्ष करत या देशाला इस्लामी बनवण्याचे सोडून इस्लामी राष्ट्रात येण्याचे पातक केले आहे. म्हणून त्यांचा उल्लेख मोहाजीर असा केला जातो. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जाते.
भारतात राहणाऱ्या मुस्लिमांच्या बद्दल पाकिस्तानी मुस्लिमांना आदर आहे पण भारतातून तिकडे गेलेल्या लोकांच्या बद्दल नाही कारण ते भगौडे आहेत, मोहाजीर आहेत.
येमेन, सिरीया ही सगळी इस्लामी राष्ट्रे बहुसंख्यांक मुस्लीम राष्ट्रे अर्थात दार उल उलुम भूमी. ही तर पवित्र, शांत आणि प्रगतीशील असायला हवी. बरोबर ? इथे तर रियासत ए मदिना कायम होऊन चिरकाल टिकणारी शांतता व्हायला हवी. सगळी अवाम तरक्कीपसंद , धर्माचरण करणारी आणि सुखी समाधानी आणि आनंदी हवी. बरोबर ?
पण असे होत नाही.. इथे यांच्यातीलच जे भिन्न वांशिक गट असतात त्यांच्यात मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ , मी सच्चा मुसलमान का तू सच्चा मुसलमान या मुद्द्यावर आग लागते. अमेरिका शस्त्रे वाटते आणि सगळा देश हिंसाचारात होरपळून निघू लागतो. मग जो गट कमकुवत पडू लागतो ते हिजरत करतात अर्थात प्राण रक्षण करायला आपला देश सोडून देतात आणि शरण मागायला बाहेर पडतात.
शेजारी लागून तुर्कस्थान देश आहे. इस्लामी राष्ट्र. ते या पिडीत मुस्लिमांना शरण देत नाही बर का … ते यांना safe passage देतात आणि सिरीया येमेन मधील ही सगळी शरणार्थी मंडळी युरोपात घुसतात.
युरोपातील अन्सार म्हणजे लिबरल्स, वोक आणि कम्युनिस्ट मंडळी. ही समस्त अन्सारांना आपल्या देशात सामावून घ्यायला लावतात. तिथे येऊन हातपाय रोवले की ही मुहाजिरून मंडळी आपल्या नख्या आणि दात दाखवायला सुरुवात करत आहेत.. आता युरोप ला युद्धभूमी करून त्यांची पूर्ण वाट लावेतो हे थांबणार नाहीत.. किंवा खूपच अटको विटको वेळ आली तर आम्हाला वाटणी द्या म्हणून फ्रांस चे जर्मनीचे तुकडे करतील आणि मुस्लीम फ्रांस आणि गैर मुस्लीम फ्रांस बनवतील. त्यातील गैर मुस्लीम भागात सुद्धा काही मुस्लीम रहातीलच याची काळजी घेतील म्हणजे रक्तपात आणि संघर्ष थांबायला नको..
अन्सार होणारी मंडळी असे का करतात किंवा असे का वागतात ? अन्सार फक्त गैर मुस्लीमच असतात असे असते का ?
स्थानिक अन्सार मंडळी असे वागतात कारण त्यांना सत्ता मिळवण्याची आस असते आणि या स्थलांतरीतांना घुसवणे, त्यांना मताधिकार देणे आणि त्यांना दंगल करण्यास उद्युक्त करून अराजक निर्माण करणे हे सगळे साधल्याशिवाय त्यांना सत्ता मिळणार नाही हे त्यांना ज्ञात असते. मग या मुहाजिरून च्या मदतीने सत्ता मिळवण्यासाठी देश पेटवा.. साधले तर उत्तम नाही साधले तर मरणार कोण ? शरणार्थी. आपल्याला काय फरक पडतो. हा दृष्टीकोन असतो.
युरोपातील सुद्धा वोक आणि कम्युनिस्ट आता सत्तेत येणे शक्य नाही. पण मिडिया त्यांच्या हातात आहे त्याचा वापर करून त्यांनी शरणार्थी मंडळींच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली आणि इमोशनल अत्याचार करत या मंडळींना घुसवले.
भारतात येणारे पाकिस्तानी मुस्लीम , बांगलादेशी मुस्लीम आणि रोहिंग्या याच मोडस ऑपरेंडी चा वापर करत देशभर पसरत आहेत.. आपल्याकडील अन्सार असणारी राजकीय नेते मंडळी त्यांचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र काढत त्यांना सामावून घेत आहेत.. हीच मंडळी दिल्ली दंगलीत उतरवली जातात. मेले तर मेले.. पण जगले तर आपल्याला एकमेव तारणहार असे समजूनच या गोष्टी पेटवल्या जातात.
शरणार्थी होऊन संपन्न देशात घुसणे आणि तिथे अराजक निर्माण करणे या मोडस ऑपरेंडी वर सध्या इस्लाम चा प्रसार सुरु आहे. कारण सरळ सरळ युद्ध त्यांना शक्य नाही. ते त्याच्यात कधीच विजयी होऊ शकत नाहीत. सध्या चालू असलेला हा रेफ्युजी जिहाद आहे. आणि याला खतपाणी इफ्तार पार्ट्या झोडणारे आणि मुहोब्बत की दुकान चालवणारे राजकारणी घालत आहेत.. यामागे निव्वळ स्वार्थ आहे.
आता तात्विक पातळीवर विचार करा..
पैगंबर धर्मसंस्थापक होते. त्यांनी मक्का आणि मदिना या दोनच स्थानी धर्माची स्थापना केली. रियासत ए मदिना अर्थात आदर्श इस्लामी राष्ट्र निर्माण करणे इतका वेळ त्यांना मिळाला नाही त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
पण तुम्ही नंतरचा पूर्ण इतिहास तपासून बघा. जिथे जिथे इस्लामी राजवट आहे त्या प्रत्येक ठिकाणी तिथे सुद्धा दोन इस्लामी गटात रक्तरंजित संघर्ष सुरु आहे आणि त्यातील जो गट पराभूत होऊ लागतो तो तिथून पळ काढून शेजारच्या देशात शरणार्थी म्हणून जातो. तिथे जाऊन तो त्या देशाला ताब्यात घेण्याचा उद्योग सुरु करतो. आपण या राष्ट्राला शरण आलो आहोत यांच्या संस्कृतीत आपण विरघळून जावे अशी यांची मानसिकताच नाही.. कारण इस्लाम मध्ये स्थिती अवस्थाच नाही. शांतता प्रगती या संकल्पनाच तिथे रुजल्या नाहीत त्यामुळे अपवादात्मक रित्या शांत , समृद्ध आणि आत्ता आत्ता प्रागतिक होऊ लागलेली तेल समृद्ध अरबी राष्ट्र वगळता इस्लाम जिथे जिथे मुख्य धर्म आहे तिथे तिथे रक्ताचे पाट वहातच आहेत..
पाकिस्तानात सुद्धा सुन्नी मुस्लीम शिया , अहमदी यांना मुस्लीम समजत नाही आणि दोघांच्या मध्ये सतत रक्तरंजित संघर्ष सुरूच आहे. जोडीला पश्तू, अफगाणी आणि किती तरी वांशिक गट आहेत ज्यांच्यामुळे पाकिस्तान कायमच दग्धभू आहे. मग तिथून सुद्धा आपल्याकडे प्रचंड घुसखोरी होते. तीच समस्या बांगलादेशी मुस्लिमांची आहे.. रोहीन्ग्यांना त्यांच्या वर्तणूकीमुळे हाकलून दिले गेले आहे आणि ते आपल्या देशात आपल्या उरावर येऊन बसले आहेत.. आपल्याकडील “आप” नावाचा अन्सार त्यांना घरे बांधून देत आहे…
या निमित्ताने दोन उदाहरणे देतो जी डोळे उघडायला कारणीभूत ठरतील…
पर्शियातील पारशी धर्माचे शरणार्थी भारतात जीव वाचवून आले. गुजरातच्या किनाऱ्याला लागले. गुजरात च्या राजाला त्यांनी शरण मागितली.. राजाने त्यांच्या समोर दुधाने शिगोशिग भरलेला पेला ठेवला. अर्थात आमच्याकडे जागा नाही.. त्या पारशी माणसाने त्यात साखर टाकून ढवळून राजाला परत केला..
अर्थात दुधात साखर विरघळून रहाते तसे आम्ही तुमच्या भूमीवर मिळून मिसळून राहू. आमच्याकडून तुम्हाला कधीही काहीही त्रास होणार नाही.
आजही पारशी समाज अल्पसंख्यांक आहे. पण या देशात सुखा समाधानाने आणि आनंदाने रहातो आहे. इतकेच काय राष्ट्र निर्मितीच्या कार्यात पारशी समाजाचे मोठे योगदान आहे.
दुसरे उदाहरण पोलंडच्या नागरिकांचे.. दुसऱ्या महायुद्धात पोलिश नागरिकांना घेऊन बोटी निघाल्या कारण पोलंड हिटलर ने जिंकले होते. एक शरणार्थी असलेली बोट गुजरात च्या किनाऱ्याला लागली.. तिथल्या राजाने समस्त नागरिकांची उत्तम सोय केली. त्या मुलांच्या साठी स्पेशल शाळा सुरु केली आणि युद्ध संपल्यावर ते नागरिक सन्मानाने आपल्या देशात परत गेले..
हे ऋण पोलंड आज सुद्धा विसरला नाही..
असे चांगले शरणार्थी सुद्धा असतात…
रोहिंग्या, पाकिस्तानी मुस्लीम किंवा बांगलादेशी मुस्लीम असे कधीच करणार नाही, करू इच्छिणार नाही आणि त्यांना आश्रय मिळवून देणारे अन्सार सुद्धा त्यांना असे वागू देणार नाहीत कारण त्यांचे ध्येय सत्ताप्राप्त करणे आहे आणि त्यात या शरणार्थी मंडळींना शस्त्र म्हणून वापरायचे आहे हे त्यांचे नियोजन आहे.
शरणार्थी मुस्लिम्स आणि त्यांनी स्थानिक संस्कृतींचा सुरु केलेला विनाश ही आता जागतिक समस्या निर्माण झाली आहे ज्याचे सध्या तरी जगात कुणालाही समाधान माहिती नाही.. फक्त एक नेता याला अपवाद आहे.
त्याने या परिस्थितीचा अदमास घेत एक उत्तम कायदा बनवला होता आणि पारित पण करून घेतला होता पण त्याचा पक्ष , त्याचे सांस्कृतिक संघटन आणि त्याला निवडून देणारे हिंदू सगळेच निद्रिस्त असल्याने त्याला तो कायदा लागू करण्यात अपयश आले.
होय मी CAA आणि NRC कायद्याबद्दल बोलतो आहे. या कायद्याने आपण भारतीय उपखंडातील यात आपण बांगलादेश, पाकिस्तान , अफगाणिस्तान, हे सगळे देश येतात. येतील पिडीत अल्पसंख्यांक नागरिकांना आपल्या देशात आणू शकतो आणि स्थापित करू शकतो. या तिन्ही मुस्लीम राष्ट्रात आत्ता उरलेले जितके हिंदू आहेत त्यात ९० टक्के पेक्षा जास्त दलित हिंदू आहेत आणि ज्यांना गलीज काम करण्यासाठी ठेवून घेतले आहे. त्यांना आपल्या देशात आणणे हे आवश्यक आहे. याच कायद्याचा वापर करत आपल्याला आपल्या देशातील समस्त शरणार्थी म्हणून आलेले मुस्लीम नागरिक शोधून काढून त्यांच्या देशात त्यांची वापसी करता येणार आहे.
हा कायदा लागू झाला तर समस्त अन्सार मंडळींची दुकानदारी कायमची बंद पडणार आहे आणि हे घडू नये म्हणूनच शाहीन बाग मध्ये शेरनी बसल्या, दिल्ली सरकार ने बसू दिल्या आणि दिल्लीत दंगल झाली.
ज्यांना मोदी आणि भाजपा दलित विरोधी वाटते त्या मुर्खांनी हे सत्य समजून घ्यावे की ३७० कलम रद्द होण्यापूर्वी काश्मीर सुद्धा इस्लामी भूमी होती आणि तिथे उरलेले हिंदू हे दलित होते. गलीज काम करत होते आणि त्यांना मताधिकार सुद्धा नव्हता.. त्यांना मताधिकार ३७० रद्द झाल्यावर मिळाला आहे..
तुमच्या घराणेशाही वाल्या पक्षांनी तुम्हाला हे तरी सांगितले आहे का ?
आणि आता सुद्धा असेच गलीज काम करणारे तेथील हिंदू इथे यावे आणि माणूस म्हणून जगावे यासाठी नरेंद्र मोदी CAA आणि NRC कायदा आणत आहेत. शरणार्थी मुस्लिम्स हाकलून देऊन गझ्वा ए हिंद चे स्वप्न चिरडून टाकत आहेत..
आणि आपण त्यांच्यावरच रुसून मुहोब्बत की दुकान च्या प्रेमात पडतो आहोत किंवा अन्सार असलेल्या घराणेशाही वाल्या पक्षांना समर्थन देतो आहोत..
तुम्ही मतदान न करणे किंवा नोटा वापरणे हे गझ्वा ए हिंद च्या स्वप्नाच्या पूर्ततेला केलेलं सहाय्य आहे हे लक्षात ठेवा.
CAA आणि NRC सारखे कायदे करून या शरणार्थी मंडळींना देश जाळण्यापासून वाचवणे शक्य आहे. पण त्याच वेळी या कायद्यांचा इस्लाम च्या दृष्टीने अर्थ समजतो आहे का ?
तो अर्थ जगाला समजतो , तो अर्थ इस्लामी मंडळींना समजतो आणि म्हणून आज इस्लाम पिडीत जग मोदींच्या कडे आशेने बघते आहे आणि दार उल उलुम चे वेडे स्वप्न हृदयाशी बाळगणारा प्रत्येक मुस्लीम मोदींचा द्वेष करतो आहे. प्रागतिक मुस्लीम राष्ट्रे सुद्धा मोदींचे समर्थन करतात कारण त्यांना सुद्धा आता परत ती मारकाट आणि लुटालूट वाली संस्कृती नको असून त्यांना सुद्धा प्रागतिक होण्याची आस आहे. मग अशीच मुस्लीम राष्ट्रे मोदींना त्यांच्याकडील सर्वोच्च नागरी पुरस्कार देत आहेत..
जगाचे वेगाने ध्रुवीकरण होते आहे आणि ते मुलतत्ववादी इस्लाम विरुद्ध आधुनिक आणि प्रागतिक मानव समाज अश्या धर्तीचे होते आहे.. यात समस्त वोक, कम्युनिस्ट आणि घराणेशाही वाली मंडळी मुलतत्ववादी इस्लामच्या बाजूने उभे रहात आहेत हे सत्य पण समजून घ्या.
CAA आणि NRC कायद्याने मोदींनी काय केले आहे ? कुफ्र केले आहे. सर्वात मोठे पाप..
ते कसे काय ?
ते गैर इस्लामी पिडीत व्यक्तींना इस्लामी राष्ट्रातून आपल्या देशात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना आखत आहेत.. या संकल्पनेचा विचार इस्लाम मध्ये कोणी केलाच नव्हता.
ते समस्त मोहाजिरून मंडळींना दार उल हरब मधून कायदेशीर दृष्ट्या हाकलून देऊन दार उल हरब ला दार उल उलुम करण्याचा मार्ग कायमचा बंद करून टाकत आहेत. आणि हे त्यांनी रक्तपात करून केले असते तर मोहाजीरून आणि अन्सार मंडळी दुःखी झाली नसती. पण ते हे कायद्याने रक्ताचा थेंब न सांडता साधत आहेत आणि यामुळे त्यांचे सर्वच षडयंत्र विफल होते आणि आणि म्हणून हे लोक मोदींवर प्रचंड संतप्त आहेत..
आपण यावेळी मोदींना प्रचंड मताधिक्य दिले तर पास झालेला CAA आणि NRC कायदा लागू होईल आणि समस्त शरणार्थी हाकलून देण्याची प्रक्रिया सुरु होईल… आणि हे होऊ नये म्हणूनच ही मुहोब्बत के दुकान ची दुकानदारी सुरु आहे.. हे मुहोब्बत हिंदू आणि भारतीय नागरिकांच्या साठी नसून हि मुहोब्बत समस्त शरणार्थी मंडळींना कायमचे ठेवून घेणे आणि त्यांच्या माध्यमातून हिंदूंना चिरडणे या साठी आहे हे समस्त हिंदूंनी आपल्या डोक्यात घुसवून घेणे आवश्यक आहे.
मोदींना का मत द्यायचे असा प्रश्न कोणत्याही मित्राने विचारले तर त्याला हा लेख जरूर पाठवा…
©सुजीत भोगले.