आपला जिल्हा

खंडाळी हायस्कूलमध्ये भक्ती साळुंखे १०वी त ८५.८०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Akluj Vaibhav News Network.

Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 30/05/2024 :
पुणे बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ज्ञानगंगा बाल विकास मंडळ खंडाळी संचलित, श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूलचा निकाल ९६.९२% टक्के लागला असून प्रशालेत कु. भक्ती अशोक साळुंखे हि विद्यार्थिनी ८५.८०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. गणेश राऊत ८५.४०% द्वितीय क्रमांक तर कु.तेजश्री खटके ८३.४०% आणि सद्दाम जमादार या दोघांनी ८३.४० गुण मिळवून विभागून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच – सुभाष गांधी, उपाध्यक्ष – धर्मराज शिंदे, सचिव – श्रीमंत कानगुडे, मुख्याध्यापक – नानासो वाघमोडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.