आपला जिल्हाताज्या घडामोडीप्रेरकसामाजिक
हिंदू मुस्लिम ऐक्याचे निरागस प्रतीक ….!
हिंदू मुस्लिम ऐक्याचे निरागस प्रतीक …..!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 7/9/2023 :
नुकतेच अवघे सात महिने पूर्ण होत आलेल्या
“मूर्तसिम मुस्तफा दिंडोरे या बालकाचे
श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी (गोपाळकाला) सायंकाळी गोरज मुहूर्तावर
काझी गल्ली, अकलूज.
(तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य, भारत.) येथे साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता या प्रिंट मीडियाचे आणि aklujvaibhav.in या डिजिटल मीडियाचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी अनपेक्षित पणे टिपलेले छायाचित्र.