आपला जिल्हाप्रेरकमहाराष्ट्रसामाजिक

सहकार महर्षि कारखाना येथे कै.आक्कासाहेब जयंती साजरी

सहकार महर्षि कारखाना येथे
कै.आक्कासाहेब जयंती साजरी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/7/2023 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर-अकलूज येथे श्रीमती कै.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ आक्कासाहेब यांची 98 वी जयंती मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी साजरी करण्यात आली.


कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र माने देशमुख यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे संचालक रावसाहेब मगर, लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, रामचंद्र ठवरे, राजाभाऊ शिंदे, कामगार प्रतिनिधी संचालक रणजित रणनवरे, इतर मान्यवर राजेंद्र भोसले, श्रीकांत बोडके, ॲड. नितीन खराडे, चंद्रकांत कुंभार, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले तसेच सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.