सुमित्रा पतसंस्थेच्या चेअरमनपदी पुनश्च महादेवराव अंधारे यांची निवड.

सुमित्रा पतसंस्थेच्या चेअरमनपदी पुनश्च महादेवराव अंधारे यांची निवड.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 19/7/2023 : येथील सुमित्रा सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पुनश्च महादेवराव (दादा)अंधारे यांची निवड झाली. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून महादेवराव अंधारे हे ओळखले जातात. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, आणि aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी भ्रमणध्वनी वरून त्यांचे विशेष अभिनंदन करताना, बाळदादांनी चेअरमन पदासाठी पुनश्च केलेली निवड ही अत्यंत सार्थच असल्याने आदरणीय बाळदादांचे हार्दिक आभार व्यक्त करीत आहे असे म्हटले.

