ताज्या घडामोडी

केजरीवालचे जनतेकडून वस्त्रहरण

केजरीवालचे जनतेकडून वस्त्रहरण

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/02/2025 : केजरीवाल यांची अंगावरची कपडे जनतेने नेस्तनाबूत केली. अंगातील सत्तेचा माज आपला कधी उतरवून दाखवत नाही अशा संभ्रमात असलेल्या दिल्लीचे तुरुंगात जाऊन आलेले व त्याच तिहारीची हवा करायला बहुधा त्यांनी तयारी सुरू असावी अन्यथा तीच तयारी निवस्त्र अवस्थेत असलेल्या केजरीवालांवर भाजपाच्या नेत्यांनी आणावी , इतका लाजीरवाणा पराभव स्विकारण्याची वेळ का आली कारण सतत बारा वर्षे लोकांची दिशाभूल कसा काय या महाशयाने केला याचे मोठे आश्चर्य वाटते .
पण जो कायमस्वरूपी नंगा आहे त्याला दिल्लीतील जनतेने पुर्णपणे अक्षरशः विवस्त्र केलं यामुळे किमान लायकी असणाऱ्या विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शहाणं होऊ उरलीसुरली शिल्लक शिवसेनेचेच यापुढे काय भवितव्य आहे याची जरा पडताळणी करावी .
दिल्लीत ही आम आदमी पार्टीची व पप्पूच्या काॅंग्रेसची जी नुरा कुस्तीचा जगज्जेता विश्वनाथन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल न लावता किंवा स्वतः आखाड्यात न उतरता नुरा कुस्तीचा डाव आखला तो अगदी सर्वनाश करून गेला. मी शासकीय गाडी , बंगला किंवा इमला वापरणार नाही त्याच केजरीवालांना जेलची हवा लागली , अहो साहेब तुम्ही दारु , शिक्षण किंवा आरोग्य घोटाळ्यात अखंड बुडाला नसता तर योगेंद्र यादव , आशुतोष किंवा अनेक प्रख्यात विद्वान तुमची कास सोडून गेले नसते .
केजरीवाल साहेब तुमची अवस्था कशी आहे की रात्री झोपताना या कुशीवर जाताना तुम्हाला दुसऱ्या कुशीचा आधार घेताना फक्त आणि फक्त थैल्या आठवतात आणि त्यात तुमचा मुर्खपणा की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्पर्धा करताय , मोदी साहेबांची साधी नखाची सुध्दा सर येणार तुम्हाला येणार नाही , तशीच ती महाराष्ट्रातील एकाही अवलादीला येणार नाही. कारण तुमचा कार्यक्रम एकच आहे उंटाचा गो गो चा मुका घ्यायचा. पण त्यासाठी स्टुल मात्र वापरायचच हे किती दिवस चालणार .
सध्याचे विरोधी पक्षनेते किंवा त्यांचा पक्ष केवळ उन्हाळ्यात स्वेटर घालून जगतोय कारण त्यांना देशात जाऊन वयाने दहा – दहा वर्षे मोठ्या असलेल्या एका खासदार बाईशी बर्फ गोळ्याचा खेळ करायचा असतो , परिणामी सगळेच विरोधीपक्षनेते अतिशय निष्ठावान आहात त्यामुळे तुमचा पराभव अटळ आहे. कारण तुम्ही कधीही जनतेच्या अडी अडचणीला धाऊन जात नाही. म्हणून तुमचा अतिशय निष्कलंक आणि चारित्र्यवान व ज्यांच्या हाताला त्या काळात लकवा भरला होता त्या़ंनी महाराष्ट्राच सोडा पण सातारा जिल्ह्यातील जनतेच काय कोट कल्याण केल म्हणून याच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाच बुचान गेलं याच कधीतरी आत्मपरीक्षण करावे , पण भाजपने ईव्हीएम घोटाळा केला किंवा प्रचंड पैसे वाटले या तकलादू बातम्यांना टाॅयलेट चोर केजरीवालांनी पुरता पर्दाफाश केला आहे कारण सत्य हे कधीच लपत नाही. मग त्याला तुम्ही कोणतही लोणी लावा ते उजागर होतं.


राजाभाऊ त्रिगुणे. , सातारा
मोबा. ९०४९२७६१२१.पत्रकार,
जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button