ताज्या घडामोडी

श्रीमती पद्मिनी शंकरराव आर्वे यांचे वृद्धापकाळाने निधन

श्रीमती पद्मिनी शंकरराव आर्वे यांचे वृद्धापकाळाने निधन

Akluj Vaibhav News Network.

अकलूज दिनांक 23/07/2024 :

येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या व वीरशैव भजनी मंडळाच्या मंडळाच्या प्रमुख,अकलूज ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्रीमती पद्मिनी शंकरराव आर्वे (वय 92 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजहंस कुकुट पालनचे चेअरमन नितीन आर्वे व माजी डेपोटी कमिशनर दीपक आर्वे यांच्या त्या मातोश्री होत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.