ताज्या घडामोडी

शजोविमं, शेतकरी संघ़टना महासंघाच्या राष्ट्रीय, राज्य व जिल्हा, तालुका अध्यक्षां,च्या नियुक्त्या जाहीर

शजोविमं, शेतकरी संघ़टना महासंघाच्या राष्ट्रीय, राज्य व जिल्हा, तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे घोषित केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी सांगितली. त्यानुसार शरद जोशी विचारमंच राष्ट्रीय किसान संघ़टन महासंघ भारताचे कायदेशीर सल्लागार, व तामिळनाडू राज्याचे अध्यक्षपदी एम कृष्णन, राजस्थान राजपाल मीना, बंगाल सुब्रतो मोदक, हरियाणा महीला रमेशा अंतिल, पंजाब विक्रमसिंग वालिया, तामिळनाडू महीला परमेश्वरी तर कर्नाटकच्या महिला अध्यक्षपदी प्रोफेसर मिनाक्षी पाटील, गोवा गणपती नाईक, मोहक बजाज, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी समिती अध्यक्षपदी अंबादास कोरडे पाटील, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी शिला मोहिते पाटील, गुजरात राज्य जयराम मराठे, उत्तर प्रदेश सुषमा बजाज, बिहार शैलैंद्र सिंग, सुब्रतो मोदक कलकत्ता, राजस्थान राजपाल मिना, दिल्ली जे पी चौधरी, हरियाणा रमेश आंतिल, पंजाब राजबाला शर्मा यांच्या सह देशपातळीवर ३१ राज्य व महाराष्ट्र राज्यातील विभाग जिल्हा पातळीवरील शंभरहून अधिक प्रतिनिधींच्या पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या असल्याची माहिती संघटनेने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटलेले आहे.

शजोविमं, शेतकरी संघ़टना महासंघाच्या राष्ट्रीय, राज्य व जिल्हा, तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

Akluj Vaibhav News Network.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 23/07/2024  :

शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी विचारमंच राष्ट्रीय शेतकरी संघटना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून संघटनेच्या देशपातळीवर साडेतीन हजार हून अधिक शाखा तर ५३ लाखांहून अधिक सभासद असलेल्या तसेच संघटनेच्या महा एग्रो एफपीसी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून संघटनेचे कार्यक्षेत्र हे भारत देशाच्या बाहेर आंतरराज्य काम करत आहे, या संघटनेच्या राष्ट्रीय सल्लागारपदी सुप्रीम कोर्टाचे वकील एडवोकेट एम कृष्णन यांची नियुक्ती राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी केली आहे. यावेळी संघटनेच्या तामिळनाडू राज्याचे अध्यक्षपदी एॕड एम कृष्णन, प्रदेश महिला आघाडी अध्यक्षपदी एम परमेश्वरी व राजस्थान राजपाल मीना, पश्चिम बंगाल सुब्रतो मोदक, हरियाणा महीला अध्यक्षा रमेश अंतिल, पंजाब विक्रमसिंग वालिया, महिला आघाडी राजपाल शर्मा, तामिळनाडू महीला एम परमेश्वरी तर कर्नाटकच्या महिला अध्यक्षपदी प्रोफेसर मिनाक्षी पाटील, गोवा गणपती नाईक, मोहक बजाज, महाराष्ट्र राज्य अंकुश काळे पाटील, गुजरात जयराम मराठे, महीला आघाडी नीलिमा देसाई, ऊतर प्रदेश सुषमा बजाज, बिहार शैलैंद्र सिंग यांच्या सह देशपातळीवर शंभरहून अधिक प्रतिनिधींच्या नियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणी समिती अध्यक्षपदी अंबादास कोरडे पाटील, पुणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी दत्तात्रेय पोंदे तर आंबेगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पोपट लबडे तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुभाषअण्णा महाराज पवळे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब वर्पे पाटील, खेड राजगुरुनगर तालुक्याच्या अध्यक्षपदी सुनील पोटवडे, युवक अध्यक्षपदी अविनाश पोटवडे कार्याध्यक्षपदी विठ्ठल पाटील लोखंडे, तर शिरूर तालुका व लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी यशवंत बांगर, कार्याध्यक्षपदी गुलाबराव पाटील लोखंडे, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्षपदी काशिनाथ जाधव, जालना जिल्हा अध्यक्षपदी योगेश कदम पाटील, हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी मारुती चोपडे, नागपूर जिल्हा अध्यक्षपदी डॉ रमेश पाटील, वाशिम जिल्हा अध्यक्षपदी मदन चव्हाण, बीड जिल्हाध्यक्षपदी परमेश्वर आप्पा पिसुरे, बीड जिल्हा महिला अध्यक्षपदी श्रीमती किरण डोळस, जळगाव जिल्हा अध्यक्षपदी डॉ रुपाली गजानन पाटील, धुळे जिल्हा अध्यक्षपदी महाजन, नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी मंगलसिंग जी राजपूत, गोंदिया गडचिरोली अध्यक्षपदी मेघराज गिड्डेवार, सातारा जिल्हा अध्यक्षपदी अमोल पिसाळ सातारा शहर तालुका अध्यक्षपदी हेमंत जाधव, कराड पाटण तालुका अध्यक्ष पदी गणपत यादव, सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी श्रीकांत नलवडे युवक अध्यक्षपदी महेश बिस्किटे, सांगली जिल्हा कार्य अध्यक्षपदी आरिफ साहेब मुसा, जिल्हाध्यक्षपदी विलास कदम, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी शिवाजी मिटके, युवक अध्यक्ष मेघराज राजे पवार, संघटनेने राज्यातील 30 जिल्हाध्यक्षांच्या फेरनियुक्त केलेल्या असून सहा जिल्ह्यांमध्ये नव्याने नियुक्ती तर पूर्वीच्या अध्यक्षांना दीपक फाळके पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, राहुल घोडके पाटील मराठवाडा विभाग अध्यक्ष, सो माधुरी पाटील नागपुरी विभाग अध्यक्ष, अश्विन आंबिल डुके युवक अध्यक्ष नागपूर, युवराज ढोबळे उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, एडवोकेट मीना सोनवणे मुंबई विभाग अध्यक्षा, एडवोकेट विलास मोरे उत्तर महाराष्ट्र, फणसकिंग कोकण हरिश्चंद्र देसाई विभागीय अध्यक्ष पदी पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव इन्नूसआलम सिद्दिकी, महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ गजेंद्र पाटील, प्रसिद्धी प्रमुख डॉ बळीराम ओवाळ, दैनिक जनमंथनचे संपादक ए एम खान व राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत ल.नायकुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.