ताज्या घडामोडी

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नियुक्त्या जाहीर

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नियुक्त्या जाहीर

Akluj Vaibhav News Network.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 23/07/2024 :

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने गेल्या आठवड्यापासून राज्य व देशपातळीवर संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत देशपातळीवर ३७७८ हून अधिक शाखा आहेत तर त्रेपन्न लाखांहून अधिक ऑनलाईन सभासद असलेली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या संघटनेचे राष्ट्रीय सचिव यु. आ. सिद्दिकी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ महेंद्र काबरा यांनी संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ समितीच्या कोर कमेटीने बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी सांगितली. नियुक्त्यांमध्ये, उत्तर भारत अध्यक्षपदी आशिष कारखानीस दिल्ली, कायदेशीर सल्लागार सुप्रीम कोर्ट एडवोकेट कमलजीत सिंह रणावत, दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी जे पी चौधरी, जम्मू आणि काश्मीरच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी समितीच्या अध्यक्षपदी अंबादास कोरडे पाटील, प्रदेश कार्याध्यक्षपदी माजी न्यायाधीश जी.डी. इनामदार साहेब, राज्याच्या सचिव पदी डॉक्टर गजेंद्र पाटील, उपसचिव पदी मेजर सुभाष वाळुंज, तर प्रदेश उपाध्यक्षपदी सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे, पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्षपदी हिरामण बांदल, महिला उपाध्यक्षपदी संगीता अशोकराव पाटील सांगली, सांगली कोल्हापूर विभागीय अध्यक्षपदी विलास कदम, नगर नाशिक विभागीय अध्यक्षपदी जगन्नाथ कोरडे पाटील, अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी पंढरीनाथ कोतकर, उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी दौलत गंणगे पाटील. पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सुभाष अण्णा पवळे, पुणे जिल्हा उत्तर अध्यक्षपदी बाळासाहेब वर्पे पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी यशवंत बांगर, बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्षपदी दशरथ माने, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी रोहिणी धुमाळ, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख पदी दत्तात्रेय बाळकू पोंदे, पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्षपदी अनिल भांडवलकर, पुणे शहर जिल्हा अध्यक्षपदी मयूर गुजर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी सतीश काळे, ऊत्तर पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी गुलाबराव पाटील, आंबेगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी चंद्रकांत लबडे, इंदापूर तालुका युवक अध्यक्षपदी महादेव काजळे, बारामती इंदापूर दौंड विभाग अध्यक्षपदी अनिल खाडे, इंदापूर तालुका अध्यक्षपदी महादेव काजळे, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष शेगर, तर राष्ट्रीय कार्यकारणी समितीमध्ये शामराव पवार, दत्ता आवारी, अनिल शर्मा, अल्लाउद्दीन शेख, सुषमा बजाज, सुषमा राठोड, एडवोकेट एम कृष्णन, आंध्र प्रदेश अध्यक्षपदी टी एस रामाप्पा, कर्नाटक महीला उपाध्यक्षपदी शुभांगी आईवले, मोतीलाल मागेरी उपाध्यक्ष कर्नाटक गुलबर्गा, प्रदेश कार्यकारणी समितीमध्ये बाजीराव नाना पाटील, नंदकिशोर पाटील वरिष्ठ उपाध्यक्ष, शिवांना दरेकर, जगन्नाथ कोरडे पाटील, शीला मोहिते पाटील, जगजीवन काळे, डॉक्टर रमेश पाटील, अनिल ताडगे, सौ महानंदराजे पवार, श्री चंद्रसेन व्यंकटराव जाधव, अविनाश कोलते, राज्य प्रसिद्धीप्रमुख पदी भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, मराठवाडा प्रसिद्धीप्रमुख पदी प्रदीप दिव्य वीर, मुंबई व पुणे प्रसिद्धीप्रमुख पदी ए एम खान, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख पदी डॉक्टर बळीराम ओव्हळ, मध्य महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख पदी अविनाश मराठे यांच्यासह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २५० हून अधिक शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या नियुक्त्या दिनांक 22 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव यु.आ. सिद्दिकी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.