ताज्या घडामोडी

महेश मारुती शिंदे यांचे निधन

महेश मारुती शिंदे यांचे निधन

Akluj Vaibhav News Network.

अकलूज दिनांक 22/07/2024 :

सदूभाऊ मार्केट अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील आनंद फोटो स्टुडिओचे मालक महेश मारुती शिंदे (वय: ४३ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तीन बहिणी, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
अकलूज येथील प्रेस फोटोग्राफर कै. मारुती नाना शिंदे यांचे जेष्ठ चिरंजीव व सोलापूर येथील काँग्रेसचे नेते चेतन नरोटे यांचे मेहुणे होत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.