ताज्या घडामोडी

गोविंद गणपत कुलकर्णी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

गोविंद गणपत कुलकर्णी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Akluj Vaibhav News Network.

अकलूज दिनांक 16/07/2024 :

स्वरुपनगर अकलूज रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद गणपत कुलकर्णी ( वय 75 वर्षे ) यांचे रविवारी सकाळी १२.३० चे सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे
प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत होते. प्राथमिक शिक्षक म्हणून ते सेवेत होते. गावडी दारफळ, लवंग, विजयवाडी, पिसेवस्ती येथे शिक्षण सेवा करून विजयवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
दैनिक दिव्य मराठी चे मार्केटिंग मॅनेजर पत्रकार गणेश कुलकर्णी यांचे ते वडील होत.
कै. गोविंद गणपत कुलकर्णी यांचा तिसऱ्याचा (सावडण्याचा) विधी मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी अकलूज येथील स्मशानभूमीत करण्यात आला.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.