ताज्या घडामोडी
श्रीमती कृष्णाई गोविंदराव अंधारे यांचे वार्धक्याने निधन

श्रीमती कृष्णाई गोविंदराव अंधारे यांचे वार्धक्याने निधन
अकलूज दिनांक 16/7/2024 :
संग्रामनगर येथील श्रीमती कृष्णाई गोविंदराव अंधारे(वय 95 वर्षे) यांचे सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, १ मुलगी, सुना, नांतवडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रात्री जयसिंह गृह संकुल 65 बंगला येथून निघून अकलाई स्मशान भूमीत त्यांचा अंत्यविधी झाला.
कै.श्रीमती कृष्णाई गोविंदराव अंधारे यांचा तिसऱ्याचा (सावडण्याचा) विधी बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी सात वाजता अकलाई स्मशानभूमीत होणार आहे.