ताज्या घडामोडी

स्वराली धनंजय कुलकर्णी स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

स्वराली धनंजय कुलकर्णी स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 12/07/2024 :

श्रीपूर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) येथील स्वराली धनंजय कुलकर्णी ही सन 2024 मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत 222 गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकली. इयत्ता पाचवीत श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर मधील चारही वर्गात तिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिला सन 2023 मधील मंथन परीक्षेत देखील 300. पैकी 254 गुण मिळवून केंद्रात 13 वा क्रमांक आला होता.

तिच्या या यशात आईवडील, प्राचार्य बनसोडे, घुगे, पिसे, कोष्टी, पवार,यांचे मार्गदर्शन लाभले .मंथन परीक्षा जि प शाळा माळेवाडी बोरगाव येथून दिली तिचा त्यात राज्य स्तरावर 22, जिल्हास्तर 18, सेंटर रँक 2 असे क्रमांक आले होते.
संस्थेचे अध्यक्ष डाॅ रामदास देशमुख, एन.यू.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी स्वराली धनंजय कुलकर्णी हिचे अभिनंदन करून तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.