ताज्या घडामोडी

कै बापूराव किसनराव बंडगर यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन

कै.बापूराव किसनराव बंडगर यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 12/06/2024 :

कै. बापूराव किसनराव बंडगर यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्ष श्राद्ध) निमित्त शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांचे फुलांचे कीर्तन आयोजित केलेले आहे.
बंडगर वस्ती, चाकाटी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील निवासस्थानी प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे असे समस्त बंडगर परिवाराच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.