ताज्या घडामोडी

अजित पताळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

अजित पताळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 03/06/2024 :

वृक्ष शास्त्र बायो ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीचे एमडी आणि नागनाथ ऍग्रोटेक अकलूज चे सर्वेसर्वा अजित पताळे यांचा दोन जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एग्रीकल्चर मधील विविध कंपन्यांचे सेल्स मॅनेजर, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, डॉक्टर प्रवीणसिंह पताळे पाटील, निंबस फार्मर प्रोड्युसर कंपनीचे रविंद्र पवार, तसेच आत्माराम काळे, प्रवीण काळे, मातोश्री डेकोरेटर चे हनुमंतराव मिसाळ, सूर्यकर्ण मित्र मंडळ बीड सूर्य कर्ण येवले, अशोक तांबडे, बीड गेवराई अकोल्याचे सागर ढोले यांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे कंपनीचे महाराष्ट्र हेड नितेश दहीहंडी व सर्व व्यापारी बंधू शेतकरी बंधू , प्रकाशराव पवार जांभूळ तसेच अर्धनारी नटेश्वर मंदिरातील महेश स्वामी व दादा गुरव, सागर अजितकुमार फडे अकलूज(अध्यक्ष, जीवन सहारा परिवार) इत्यादी मान्यवरांनी अभिष्ट चिंतन केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.