ताज्या घडामोडी

आमची राष्ट्रमाता आणि आमचा परिवार

आमची राष्ट्रमाता आणि आमचा परिवार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 02/06/2024 :
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सर्वत्र उत्साहाने साजरी करण्यात आली. आणि एक जून पासून वर्षभर त्यांची 300 वी जयंती समाजात घरोघरी आपापल्या परीने साजरी करण्यात येणार आहे.


आज रविवार दिनांक 2 जून रोजी सकाळी नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी, संग्रामनगर – अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील आमच्या निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती कुटुंब आणि नातवंडांसह घरगुती वातावरणात साजरी करून अभिवादन करण्यात आले. दिवसभर विविध समाजातील हितचिंतकांनी निवासस्थानी येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे
सल्लागार समिती राष्ट्रीय अध्यक्ष, वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन.
महाराष्ट्र राज्य संपर्क व राज्य प्रसिद्धीप्रमुख,
नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटीज अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.