निखिल वागळेंना काय पिसाळलेला कुत्रा चावलाय का ॽ

निखिल वागळेंना काय पिसाळलेला कुत्रा चावलाय का ॽ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 11/02/2024 :
मागील तीस पस्तीस वर्षांपूर्वी मी पत्रकारितेच्या जगतात असताना त्यावेळी निखिल वागळे माझ्या सारख्या समवयीन पत्रकाराचे आदर्श होते म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा माझा आजही द्रष्ट्यिकोण सकारात्मक आहे. पण त्यांचा आजकाल पत्रकारिता करतानाच राजरोसपणे वाढणारा माज बघून मलाच खजील वाटत त्याहूनही लाज वाटते. कारण हा पहिल्यापासून निर्लज्ज असणार इतका का पैशाच्या मोहापायी निर्बुद्ध झाला .
शिवसेना पक्षप्रमुख नव्हे तर दस्तूरखुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात या नालायकाने इतके बेताल आणि तितकेच बीभत्स लिखाण केल्यामुळे अनेक वेळा अप्रत्यक्षरीत्या कित्येकदा वागळेच वटवाघूळ करत त्याला शारीरिक द्रष्ट्या ठोक ठोक करत ठोकून काढलं आहे. कारण हा अति विद्वान पत्रपंडित स्वतःची टरबूज कशी खराब होतील आणि आपण कसे राष्ट्रीय स्तरावरचेच नाही तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध लोलूप होवू याची हे महाशय काळजी घ्यायचे. हे त्यांचे त्यावेळचे साथीदार आणि आजचे जेडीयूचे आमदार कपिल पाटील यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. निखिल वागळे हा स्वतःच्या स्वार्थासाठी कुणालाही बळीचा बकरा बनून गोरनारच्या दलालांना विकू शकतो अशी एकूण त्याची आजवरची स्थिती आहे. आणि ती त्यावेळी पाटील यांनी मांडली त्यामुळे त्यांनी सांय दैनिक महानगर सोडून आपल स्वतःच्या हितासाठी मुंबई दिनांक नावाच त्याच तोडीच दैनिक सुरू केल. परिणामी आजच्या युगात ही दोन्ही दैनिक समुद्राच्या पात्रात न्हाई न्हाई करत अक्षरशः वाहून गेलीत याच मला वैश्यम वाटत. अर्थात कोणत्याही पत्रकाराला सोडा अगदी चिरकूट पत्रकाराला अती मस्ती येते मग त्यातून वागळेंना कसं वगळता येणार नाही नाही का ॽ
एवढा सगळा मथळा वाचताना वाचकांनी श्वास रोखून धरत धरत या लेखाचा आनंद घ्यावा तरच त्यांना त्यातला गर्भितार्थ कळेल. कारण निखिल वागळे हा काही धुतल्या तांदळासारखा अजिबात स्वच्छ नाही. जसा मी सुद्धा स्वच्छ असल्याचा दावा करुन आपल्या हितचिंतकाची फसवणूक करू शकत नाही. कारण हमाम में सब नंगा अशी एकूण परिस्थिती असते. त्यात काही गैर नाही. कारण जो सापडेल तो चोर बाकी सगळे हैद्राबादी बिर्याणीतले खास तांदूळ. बाकी काय म्हणतात हे जर तुम्हाला ठाऊक असेल तर मला सांगा , याला काय म्हणतात ‘मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली. ‘ परिणामी सगळेच ज्या ज्या पदावर बसलेले आहेत ते माल हापसतात याला कुणीही अपवाद नाही. खर तर ही पध्दत आहे.
त्यामुळे वागळेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात असणाऱ्या अर्थात शरदचंद्र पवारसाहेब यांच्या कडून कितीदा मलिदा हापसला असेल याची आपण कल्पना करू शकतो का ॽ तर नाही कारण कोणतही दैनिक सोडा साध साप्ताहिक चालवायला सुध्दा पैसा लागतो मग त्यासाठी राजकारणी नेत्यांशी मांडवली करावी लागते. याला काही दुसरा काय कोणताच पर्याय असू शकत नाही त्यामुळे निखिल वागळे हे जातिवंत भिकारी आहेत.
आता येतो मुळ मुद्द्यावर मग कसा निखिल वागळे नावाचा कलंक या महाराष्ट्राला विविध रुपी लागला आहे त्याचा उलगडा करतो. पण जरा थांबा कारण मी पण श्रमिक आहे. त्यामुळे काही मिनिटांसाठी विश्रांती घेतो. अर्थात ती विश्रांती राजकीय सग्या सोयऱ्या सोबतची नाही. अन्यथा मला तुम्हीच म्हणाल हा कधी मनोज जरांगेच्या पंगतीत सोन्याच्या ताटात जेवायला बसला हो ! तस अजिबात व्हायला नको म्हणून हा खुलासा. असो आजकाल ओरिजनल निखिल वागळे या नावाने दस्तूरखुद्द निखिल वागळे याने हो मी जाणीवपूर्वक त्याला अरे तुरेच म्हणणार कारण हा हरामखोर आमच्या देशातील सुमारे दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या व व ऐंशी कोटी मतदारांची संख्या नोंदवलेल्या व त्यातून दोन वेळा निवडून आलेल्या देशभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अरे तुरेची भाषा वापरतो त्याला मी जोड्याने मारला पाहिजे. कारण हा वागळे ओरिजनल नाही तर तो महाविकास आघाडीच्या ड्युटीवर असलेला साधा चपरासी आहे. आता जास्त काही लिहित नाही. अन्यथा संताप अनावर होईल. त्यामुळे या वागळेची वाकळ कशी करायची ही येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारच ठरवतील हे मात्र नक्की.
राजाभाऊ त्रिगुणे .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक