खान्देश जत्रा

खान्देश जत्रा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 17/02/2024 :
जय खान्देश मंडई.
औंदा बी दरसाल परमानें कल्याण नगरिमा २ ते ५ मार्च असा ४ दिन खान्देशनी जत्रा भरी ऱ्हायनी. म्हणजे ग्लोबल खान्देश मोहत्सव से. आते ते आपली वहिवाट पडी जायल से. बठासले सवय लागली जायल से. दर वरीस तारीख समजताज आपुन बायको पोरे लिसनी जत्रामां हाजर ऱ्हातस.
तुमले म्हांईतीबी से तठे कांय ऱ्हास! खान्देशनी खापर वरनी पुरनंपोई. भज्या कुल्लाया, रशी भात, कयनानी भाकर, वांगानं भरीत, खुडा, कढी फुनका जीं नही ती खान्देशी वस्तुक भेटस.
जुवार, बाजरी, दादर बी आपला गावानी भेटस. त्यानं संगे बाकी मज्या हाज्या कराना सादने, पालखी, चक्कर यां गाव जत्राना ऍटम बी ऱ्हातस. मुख्य म्हणजे आपला भाऊबंद सगाईसाई, दोस्तार मंडई. बठ अहिराणी जग आठे चार दिन उमयस. सुख आनंदनां या चार दिन म्हणजे अहिरस्नी दिवाई आखाजीज ऱ्हास आस समजा!
जत्रामां मोठं टेज ऱ्हास. या टेजवर चारी दिन अहिराणी भाषानां मस्त गाना, डान्स ऱ्हातस. तसाज खान्देशना नवाजेल मोठं मोठा कलाकार आपली कला सादर करतस. आपला भागना नी मुंबई ठानांना मोठंमोठला पुढारी, आमदार, खासदार, मंत्री बी आपला संगे यी सनी चाव्वी जातंस.
हाई आनंद सोबन उभ करामा खूप अहिर भाऊ बहिणीसाना हात ऱ्हास. त्यास्नी ते नवाई सेज पनं, विकास सर नी ए जीं आप्पा पाटील यांस्नी कमाल से. त्यासना बठा कमिटीनी कमाल से. हाऊ आते आपलां 9 खान्देश मोत्सव से. सतत एक काम करनं हाऊ काय थट्टाबाजीनां खेय नही से. त्यांना मांगे सातत्य, मेहनत लागस. हाऊ आवडा मोठा पसारा उभा कराले जराखा पैसा खर्च व्हतं नही. ते काम विकास sir नी ए जीं आप्पा करतस. बठा सोंगे करता येतस पनं पैसान सोंग जमत नही. तठे खरां पैसाज लागस. सतत 9 साल तों पैसा जमाडीसनी या लोक हाऊ कार्यक्रम करतस. त्यास्न करो तितलं कौतिक कमी से.
औंदा ते उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळनं सोतानं सतामता ऑफिस बी बनी जायल से. म्हणीसन त्या बद्दल विकास sir, ए जीं आप्पा नी बठी कमिटीनं अभिनंदनं!
बठा अहिर बहीण भाऊसले रावनाई से. या जत्रामां. आपला पोरेसले कळू द्या आपली अहिर भाषा, संस्कृती कांय ऱ्हास ते.
जय खान्देश!
बापूसाहेब हटकर
कार्याध्यक्ष
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ