आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

माढा मतदारसंघातील तीर्थविकास व पर्यटनसाठी ४.५० कोटीं रूपयांची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

माढा मतदारसंघातील तीर्थविकास व पर्यटनसाठी ४.५० कोटीं रूपयांची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 02/09/2023 : माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर, माळशिरस, माढा, या तालुक्यातील तीर्थविकास व पर्यटनासाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४.५० कोटी रूपयांची मागणी केली.
माळशिरस तालुक्यातील वाघोली, नेवरे, जांभूड, माळखांबी, पंढरपूर तालुक्यातील शेवते, नारायण चिंचोली, भैरवनाथवाडी, उंबरे पागे, करकंब, पटवर्धन कुरोली, खेडभोसे, जळोली, अर्जुनसोंड, माढा तालुक्यातील शिराळ (टें), मानेगांव, टेंभुर्णी, भुताष्टे, लऊळ, अकोले खुर्द, सुर्ली, फुटजवळगाव, रांझणी, उंदरगाव, केवड, दारफळ सीना, अंजनगांव(खे), माळेगाव, बावी, आढेगांव, मोडनिंब,गारअकोले, माढा. या माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर, माळशिरस माढा तालुक्यातील या गावांमध्ये पर्यटन व तीर्थविकास साठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ४.५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून प्रस्तावित कामे मार्गी लावण्याचे सुचना दिल्या..
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून माढा विधानसभा मतदारसंघात रस्ते विकासाकरिता १३ कोटी रूपये तसेच तीर्थविकास व पर्यटनाची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.