आपला जिल्हाकृषी/साखर कारखानाताज्या घडामोडीप्रेरक

🟣 “श्री शंकर ” च्या साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन 🔵 7 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन होणार

🟣 “श्री शंकरच्या साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

🔵 7सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन होणार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

(आकाश भाग्यवंत नायकुडे)

मुंबई/अकलूज दिनांक 02/09/2023 :
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) या कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन सदाशिवनगर येथे कारखाना कार्यस्थळी करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 07/09/2023 रोजी सकाळी 10:30 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूल तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर प्रकल्पाच्या विस्तारीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभ आणि भव्य शेतकरी मेळावा संपन्न होणार आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.