आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजिक

जनसेवा रिक्षा स्टॉप नामफलक अनावरण सोहळा संपन्न.

जनसेवा रिक्षा स्टॉप नामफलक अनावरण सोहळा संपन्न.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 21/8/2023 : येथील उपजिल्हा रुग्णालय प्रवेशद्वारा लगत , टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनल चे सौजन्य लाभलेल्या जनसेवा रिक्षा स्टॉप नाम फलकाचा अनावरण सोहळा ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता, आणि aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला.


सोमवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिक्षा चालक-मालक संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते. याप्रसंगी टाइम्स 9 मराठी न्यूज चैनल चे संस्थापक संपादक नौशाद शमशुद्दीन मुलाणी, टाइम्स 9 मराठी न्यूज चे माळीनगर प्रतिनिधी रियाज निजाम मुलाणी, रिक्षा स्टॉप चे शाखा अध्यक्ष संतोष महादेव कोंढारे, उपाध्यक्ष नाजीम पापाभाई सय्यद, कार्याध्यक्ष कुमार भाऊसाहेब चव्हाण, सचिव मौलाशहा शहेनशहा मकानदार, सहसचिव रमजान इकबाल तांबोळी, खजिनदार अमीर महम्मद मुलाणी यांच्यासह सलीम कादर शेख, इम्रान जब्बार बागवान, शौकत रहिमान सय्यद, सादिक रहीम खान, सुरेश आप्पासाहेब चव्हाण, हारूण इब्राहिम बागवान, शौकत मज्जीद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.