ताज्या घडामोडी
किशोरसिंह माने पाटील यांनी केला गिरीष शेटे यांचा सत्कार

किशोरसिंह माने पाटील यांनी केला गिरीष शेटे यांचा सत्कार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/10/2025 :
अकलूज गावचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका नूतन अध्यक्ष गिरीश शेटे यांचा सत्कार केला. गिरीष शेटे यांच्या संपर्क कार्यालयात 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी संपन्न झालेल्या या प्रसंगी कार्यक्रमास साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, एकनाथ शिंदे गटाचे शिवाजी माने, लक्ष्मण लोखंडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.