ताज्या घडामोडी
रमेश महादेव रडे यांचे वार्धक्याने निधन

रमेश महादेव रडे यांचे वार्धक्याने निधन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 13/02/2024 : सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील नऊचारी संग्रामनगर येथील शेती व हॉटेल व्यवसायिक रमेश महादेव रडे(वय70वर्षे)यांचे मंगळवारी(दिनांक13) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वार्धक्याने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी शालन, पांच विवाहीत मुली, नातवंडे असा परिवार आहे.कै.रमेश महादेव रडे यांचे पार्थिवावर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.