ताज्या घडामोडी
विचारधारा

🟩 विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 13/8/2025 : आपण शालेय जीवनात नेहमी स्पर्धांना सामोरे जात असतो. दर महिन्यात काहीना काही कार्यक्रम, चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा असे चालूच असते. आपणही त्यात सहभागी होतो.
मुलांनो, स्पर्धा म्हटले की हार-जित आली. कोणी पहिले येते तर कोणी दुसरे. दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याची घाई असते. त्यात एक वेगळाच आनंद असतो.
खरे तर कोणाला हरवण्यापेक्षा स्वतःला हरवणे जात योग्य. आपण काल होतो त्यापेक्षा आज सुधारणा झाली तर ती खरी प्रगती. स्पर्धा करा पण स्वतःशी. कोणाशी वाद नको किंवा विसंवाद नको.
जयहिंद!🇮🇳
सौ. स्नेहलता स. जगताप
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.