ताज्या घडामोडी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहरलाल नेमचंद फडे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जवाहरलाल नेमचंद फडे यांचे निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 16/03/2025 :
अकलूज येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी जवाहरलाल नेमचंद फडे (वय 85 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत धार्मिक मनमिळावू स्वभावाचे आणि समाजासाठी तळमळीने काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.