ताज्या घडामोडी

कै.बापूराव किसनराव बंडगर यांचे प्रथम पुण्यस्मरण धार्मिक वातावरणात संपन्न

कै.बापूराव किसनराव बंडगर यांचे प्रथम पुण्यस्मरण धार्मिक वातावरणात संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 22/06/2024 :
इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील प्रगतशील सधन बागायतदार आणि नामवंत सामाजिक कार्यकर्ते

कै. बापूराव किसनराव बंडगर यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्ष श्राद्ध) निमित्त शनिवार दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांचे फुलांचे कीर्तन संपन्न झाले.
बंडगर वस्ती, चाकाटी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील निवासस्थानी प्रथम पुण्य स्मरणानिमित्त शिस्तबद्धपणे आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमास विविध क्षेत्रातील जनसमुदाय हजारोच्या संख्येने उपस्थित होता.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.