ताज्या घडामोडी
गुलाब नबीलाल तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन

गुलाब नबीलाल तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज : शिवाजीनगर माळेवाडी अकलूज येथील गुलाब नबीलाल तांबोळी( वय 60 वर्षे) यांचे दवाखान्यात औषधोपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. गुलाब नबीलाल तांबोळी यांच्या अकस्मात निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.