संतोष माळी यांची हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी निवड

संतोष माळी यांची हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी निवड
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/03/2024 :
पेठ वडगाव मध्ये भारतीय जनता पार्टी हातकलंगले तालुक्याच्या वतीने बुथ संमेलन संपन्न झाले. भारतीय जनता पार्टीच्या हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी (ओबीसी सेल) नियुक्ती करणेत आली. या नियुक्तीचे पत्र पक्षाचे संसद सदस्य राज्यसभा प्रवक्ते धनंजय महाडीक, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शौमिका महाडीक, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष अशोकराव माळी, तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, माजी जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके, ओबीसी जिल्हा सरचिटणीस नंदकुमार किर्तीकर, धनंजय गोंदकर यांच्या उपस्थिती मध्ये दिले.
या निवडी साठी भारतीय जनता पार्टी पेठ वडगाव शहर, कोल्हापूर जिल्हा व हातकणंगले तालुका सर्व आजी माजी पदाधिकारी सदस्य यांचे सहकार्य लाभले.