ताज्या घडामोडी
मासाळ 卐 हेळे शुभविवाह संपन्न
मासाळ 卐 हेळे शुभविवाह संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/7/2025 :
सुरेश कृष्णा मासाळ यांची नात व संतोष सुरेश मासाळ (राहणार बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.) यांची सुकन्या चि.सौ.कां. ऋतुजा आणि आशितोष ( कै. तुकाराम नाथ्याबा हेळे यांचे नातू व अजित तुकाराम हेळे (रा. वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर यांचे द्वितीय चिरंजीव) यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक 18/7/ 2025 रोजी दुपारी 3 वा. 5 मि. या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. श्री ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय, करमाळा टेंभुर्णी रोड कुंबेज चौक तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभाशीर्वाद दिले.