अकलूज तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

अकलूज तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/11/2023 : अकलूज तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
अकलूज च्या तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त दिनानिमित्त
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान संहितेचे पूजन मंडळाधिकारी चंद्रकांत भोसले व वरिष्ठ तलाठी किसनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ तलाठी गणेशराव भानवसे तसेच धवलक्रांती शिधापत्रिका धारक सेवाभावी संघाचे राज्याध्यक्ष पत्रकार नागनाथ साळुंखे, पत्रकार गणेश करमाळकर, माळेवाडी महा-ई-सेवा केंद्राचे किरण राऊत, कोतवाल सुभाष मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंडळ अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी उपस्थितांना संविधान संहितेची शपथ दिली .
🔵अकलूजच्या तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात भारताच्या संविधानाचा फलक जनतेच्या निदर्शनास येईल असा दर्शनी भागात लावण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.