ताज्या घडामोडी
हरवला आहे

हरवला आहे
कार्तिक उर्फ गोविंद मारुती कुकडे, वय 14 वर्षे. रंग सावळा, उंची चार फूट. शरीरयष्टी सडपातळ. इयत्ता आठवी.हा गुरुवार दिनांक 26/10/2023 रोजी सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथून हरवला आहे. कोणाला सापडल्यास अथवा दिसल्यास 8888046659,9773152242 या नंबरवर संपर्क साधावा.