ताज्या घडामोडी
श्रीराम नवरात्र मंडळातर्फे डान्स स्पर्धा संपन्न

श्रीराम नवरात्र मंडळातर्फे डान्स स्पर्धा संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 28/10/2023 : माळशिरस तालुक्यातील श्रीराम नवरात्र मंडळ राऊतनगर अकलूज यांनी आयोजित केलेल्या मोरया मोरया या डान्स कार्यक्रमात सहभागी होत अनेक बालकलाकारांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासली. या बाल कलाकारांचे स्पर्धेमध्ये महादेवनगर अकलूज येथील
कामील रजा गुलाब नदाफ याने भाग घेऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता आणि धवल क्रांती शिधापत्रिका धारक संस्थेच्या वतीने पत्रकार नागन्नाथ बाबुराव साळुंखे यांनी त्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.