ताज्या घडामोडी
कै. सदाशिव मारुती देशमुख यांचे वर्षश्राद्ध निमित्त फुलाचे किर्तन

कै सदाशिव मारुती देशमुख यांचे वर्षश्राद्ध निमित्त फुलाचे किर्तन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 9/9/2023 : देशमुखवस्ती, 61 फाटा (ता.माळशिरस जिल्हा सोलापूर) येथे कै.सदाशिव मारुती देशमुख यांचे वर्षश्राद्ध रविवार दिनांक 10/9/ 2023 रोजी आहे.
अजा एकादशी व वर्षश्राद्ध निमित्त कै.सदाशिव मारुती देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त उद्या (दि. 10) सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांचे फुलाचे किर्तन, देशमुखवस्ती, 61 फाटा, माळशिरस येथे समस्त देशमुख परिवाराच्या वतीने आयोजित केले आहे.