आपला जिल्हाकृषी/साखर कारखानाताज्या घडामोडीप्रेरक

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “सहकार महर्षि” कारखाना कार्यस्थळी ध्वजारोहण संपन्न.

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त “सहकार महर्षि” कारखाना कार्यस्थळी ध्वजारोहण संपन्न.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/8/2023 : 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र माने देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शंकर शिंदे, सतीश बाळकृष्ण शेंडगे, नानासाहेब सुदाम मुंडफणे, विजयकुमार नामदेव पवार, रावसाहेब विठोबा मगर, विराज प्रकाश निंबाळकर, रावसाहेब जनार्दन पराडे, भीमराव गोविंदराव काळे, जयदीप शिवाजीराव एकतपुरे रामचंद्र बाबा ठवरे, रामचंद्र ज्ञानोबा सावंत पाटील, रणजीत दत्तात्रय रणवरे, राजेंद्र केरबा चौगुले (कार्यकारी संचालक), पांडुरंग बापू एकतपुरे, बाळासाहेब मारोतराव माने देशमुख, दत्तात्रय विठ्ठल चव्हाण, धनंजय वासुदेव सावंत, नामदेव गोविंद चव्हाण यांच्यासह भीमराव काळे, सुनील एकतपुरे, मोहनराव लोंढे यांचे सह सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर ध्वजगीत होऊन राष्ट्रीय ध्वजास सर्वांनी मानवंदना दिली. ध्वजारोहण समारंभा नंतर कारखाना कार्यस्थळावरील सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांच्या भव्यदिव्य स्मारक चरणी आदराने नतमस्तक होत सर्वांनी पूजन करून दर्शन घेतले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.