क्राईमदेश विदेश

माजी खासदार विजय दर्डा व त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षाची शिक्षा सुनावली

माजी खासदार विजय दर्डा व त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षाची शिक्षा सुनावली

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 27/7/2023 : काँग्रेसचे माजी लोकसभा सदस्य विजय दर्डा (Vijay Dada)आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना छत्तीसगड कोळसा खाण वाटप प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने बुधवारी चार वर्षाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक मनोज जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा वाटपातील अनियमितते प्रकरणी चार वर्षाची शिक्षा सुनावली. तसेच या कोळसा घोटाळा प्रकरणी न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन वरिष्ठ नागरिक के. एस्. क्रोफा, आणि के. सी. समरिया यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.