महाराष्ट्रराजकीय

⭕पृथ्वी गोल आहे…….!

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क.
संस्थापक संपादक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे.
अकलूज – 41 31 01,
तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र राज्य, भारत.

अकलूज दिनांक 16/7/2023 :
पृथ्वी गोल आहे याची प्रचिती आपल्याला पावलो पावली येत असतें. समजा आपण दिल्लीकडे (Delhi) पाठ करून सरळ पश्चिमेकडे चालत गेलो तर पाकिस्तान (Pakistan) , इराण (Iran), तूर्कस्थान (Turkestan), युरोप (Europe), अटलाँटिक (Atlantic) महासागर, अमेरिका (USA), पॅसीफिक (Pacific) महासागर, फिलिपीन्स (Philippines), व्हिएनाम (Vietnam), कंबोडिया (Cambodia), थायलंड (Thailand), म्यानमार (Myanmar), भारत (India) आणि तोंडा समोर दिल्ली (Delhi). आपण दिल्ली (Delhi) कडे पाठ फिरवून सतत पश्चिमेकडे (West) चालत निघालो होतो. कुठेही दिशा बदलली नही तरी तोंडा समोर दिल्ली (Delhi). कारण प्रथ्वी गोल आहे. अगदी तसंच महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाचं झालं आहे. मविआ सरकार. त्यात अर्थमंत्री अजितदादा पवार निधी वाटप करताना भेदभाव करतात म्हणून शिवसेने (Shivsena) चा शिंदे (Shinde) गट अजितदादा (Ajit Dada) कडे पाठ फिरवून बाहेर पडला. मुंबई (Mumbai) मंत्रालयातून सुरत (Surat), तिथून गोहाटी (Guwahati), तिथून गोवा (Goa) गोव्यातून मुंबई (Mumbai), मुंबईत (Mumbai) मंत्रालय (Mantralay), मंत्रालयात समोर बघतात तर कांय? समोर अर्थ मंत्री (Finance Minister) अजितदादा पवार (Ajit Dada Pawar). एकूण काय तर पृथ्वी गोल आहे.

बापू हटकर (Bapu Hatkar)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.