ताज्या घडामोडी

माळशिरस तालुक्यातील १८ गणात ३ लाख १८ हजार २८१ मतदार

माळशिरस तालुक्यातील १८ गणात ३ लाख १८ हजार २८१ मतदार

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 16/01/2026 :
माळशिरस तालुक्यात दोन नगरपंचायत आणि एक नगरपरिषद झाल्यानंतर ३ गट व ६ गण कमी झाले. आता जिल्हा परिषद ९ गट व पंचायत चे १८ गण उरले आहेत. या १८ गणामध्ये एकूण ३ लाख १८ हजार २८१ मतदार आहेत. पैकी पुरुष १ लाख ६४ हजार ९५० तर स्त्री मतदार १ लाख ५३ हजार ३१५ मतदार आहेत.
*जिल्हा परिषद गट आणि त्यांचे गण*
३७ दहीगाव जिल्हा परिषद गट

१) ७३ गुरसाळे गण पुरुष ८९११ स्त्री ८३९४ एकूण १७३०५

२) ७४ दहीगाव गण पुरुष ९८१८ स्त्री ९४१४ एकूण १९२३२
====================
३८ मांडवे जिल्हा परिषद गट

१) ७५ मांडवे गण पुरुष ९४८५ स्त्री ८४६१ एकूण १७९४६

२) ७६ कण्हेर गण पुरुष ९७०४ स्त्री ८९०१ एकूण १८६०६
======================
३९ फोंडशिरस जिल्हा परिषद गट

१) ७७ भांबूर्डी गण पुरुष ८३३० स्त्री ७७०६ एकूण १६०३७

२) ७८ फोंडशिरस गण पुरुष ९३४३ स्त्री ८६९२ एकूण १८०३६
======================
४० संग्रामनगर जिल्हा परिषद गट

१) ७९ मेडद गण पुरुष ९४१८ स्त्री ८६०३ एकूण १८०२१

२) ८० संग्रामनगर गण पुरुष ८८८५ स्त्री ८३२९ एकूण १७२१६
======================
४१ माळीनगर जिल्हा परिषद गट

१) ८१ माळीनगर गण पुरुष ८९५४ स्त्री ८५३८ एकूण १७४९३

२) ८२ लवंग गण पुरुष ८७८८ स्त्री ८०५९ एकूण १६८४७
======================
४२ बोरगाव जिल्हा परिषद गट

१) ८३ जांभूड गण पुरुष ८४३७ स्त्री ७५९२ एकूण १६०३०

२)८४ बोरगाव गण पुरुष ९३८७ स्त्री ८७२१ एकूण १८१०८
=====================
४३ वेळापूर जिल्हा परिषद गट

१)८५ वेळापूर गण पुरुष ९६७८ स्त्री ९१६८ एकूण १८८४७

२)८६ यशवंतनगर गण पुरुष ८५९० स्त्री ८२४० एकूण १६८३०
======================
४४ निमगाव जिल्हा परिषद गट

१) ८७ निमगाव गण पुरुष ८१७१ स्त्री ७७०९ एकूण १५८८१

२) ८८ गोरडवाडी गण पुरुष ९८६१ स्त्री ८७३५ एकूण १८६०१
======================
४५ पिलीव जिल्हा परिषद गट

१) ८९ पिलीव गण पुरुष १०३१३ स्त्री ९६४९ एकूण १९९६४

२)९० तांदुळवाडी गण पुरुष ८८७७ स्त्री ८४०४ एकूण १७२८१

असे १ लाख ६४ हजार ९५० पुरुष तर १ लाख ५३ हजार ३१५ स्त्री असे ३ लाख १८ हजार २८१ मतदार माळशिरस तालुक्यात आहेत .

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button