ताज्या घडामोडी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 25/12/2025 :
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त रविवार दिनांक 28/ 12 /2025 रोजी सकाळी ठीक ११ वाजता गांधी चौक – माळशिरस रोड, अकलूज (शेटे व्यापारी संकुल) येथे राष्ट्रीय काँग्रेस कमिटी माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, मिठाई वाटपासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे विनंती आवाहन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी केले आहे.


