ताज्या घडामोडी
पत्रकार शंकर बबनराव काळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पत्रकार शंकर बबनराव काळे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 19/12/2025 :
फत्तेसिंह नगर अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील पत्रकार शंकर बबनराव काळे (वय 50 वर्षे) यांचे शुक्रवार दिनांक 19 /12/ 2025 रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्याच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी,जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेस समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

