ताज्या घडामोडी

गैरों पे करम अपनों पे सितम | ये जाने वफा ये जुल्म न कर ||

गैरों पे करम अपनों पे सितम | ये जाने वफा ये जुल्म न कर ||

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई
दिनांक 30/09/2025 : 1963-64.चे दरम्यान चीनचे युद्धानंतर ऑखे नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यामध्ये धर्मेंद्र माला सिन्हा यांनी काम केले होते या चित्रपटातील वरील गीत फारच त्यावेळी लोकप्रिय झाले होते हे अर्थात प्रेम गीत आहे
हे आज मला आठवत आहे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात लडाख मध्ये दंगली घडविण्यात आल्या अर्थात त्या क्षमवण्यात पण आल्या या दंगलीच्या मागे वांकचुक सोनम या व्यक्तीचा हात होता किंवा त्यांनीच सर्व योजना केली होती
सोनंम यास मैगॅसेस अवॉर्ड मिळालेले आहे
यास भारत सरकारने विद्यापीठ स्थापन करायला 135 एकर जागा मुक्तपणे दिली होती पण अनेक वर्षे त्या जागेवर काहीही केले नाही म्हणून ती जागा काढून घेण्यात आली
या सोनमची केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उठबस करत त्याला मान देत त्याच्यासाठी रेड कार्पेट अंथरत
याचा एक शास्त्रज्ञ म्हणून फार मोठा गौरव करण्यात आला परंतु हा पाकिस्तानचा व.चीनचा एजंट निघाला व त्यांने दंगली घडवून भारत सरकारलाच आव्हान दिले
ही व्यक्ती सरकार दरबारी मानाने वावरत होती
त्यावेळी मात्र त्याची ही आतली वृत्ती ना भारत सरकारच्या ना केंद्रीय मंत्र्यांच्या ना गुप्तहेरखात्याच्या लक्षात आली नाही
दुसरे उदाहरण नुकताच राजीनामा घेण्यात आलेले जगदीश धनखड यांनाही अतिशय सन्मानाची जागा केंद्र सरकार व केंद्रीय नेतृत्व यांनी दिली प्रथम राज्यपाल नंतर उपराष्ट्रपती अशा मोठ्या पदावर घेऊन यांना बसवले पण मूळच्या गुण जात नाही हे म्हणतात त्याप्रमाणे धनखड यांनी विरोधकांच्या हाताचे भावले बनून सरकारच सत्तेवरून घालवण्याचा मोठा डाव केला होता
सोनम.किंवा धनखड असत हे मुळात कोण आहेत? ते सतत भाजप यांच्या विरोधातील होते
यांच्या अंगात नक्कीच काही गुण होते म्हणून त्यांना मोठाली पदे आदर मिळाला
मला काही वेळ वाटते की आपण उदारमतवादी आहोत हे दाखवण्यासाठी मोदी सरकार अनेक घर बुडव्या लोकांना जवळ करत आहे
वर्षानुवर्षी तुमच्या संघटनांसाठी स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतलेल्या व कार्यक्षम असलेल्या अनेकांना डावलले जात आहे त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागलेले आहेत हे कोठेतरी थांबले पाहिजे अन्यथा हे घर बुडवे तुम्हाला बुडवल्याखेरीज राहणार नाहीत
म्हणून लेखाचे शीर्षक गैरों पे करम अपनोंपे सितम असे टाकले आहे
गदिमांचे “पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणीहार” हे गीत वाचक बंघु भगीनीना.आठवत असेलच


ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button