ताज्या घडामोडी
ओमराजे बोञे पाटील 202५ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित

ओमराजे बोञे पाटील 202५ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/8/2025 : ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांनी कमी वयात परिवाराची धुरा चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून ओंकार साखर कारखाना परिवारासाठी उत्तम नियोजन करून ऊस उत्पादक शेतकरी व आधिकारी कामगार यांच्या विकासासाठी प्रयत्न केले. या बाबींची दखल घेऊन 202५ एक्सलंट ऑवार्ड समारंभपूर्वक राज्याचे मस्यउद्योग मंञी निलेश राणे व परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आला.
त्यांच्या सन्मान बद्दल बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार आधिकारी कर्मचारीवर्ग यांनी आभिनंदन केले.