ताज्या घडामोडी
शिवभक्त कै. वसंत गणपत बागल यांचा सोमवारी दशक्रिया विधी

शिवभक्त कै. वसंत गणपत बागल यांचा सोमवारी दशक्रिया विधी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 24/8/2025 : शेंडगेवाडी (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर चे सर्वेसर्वा शिवभक्त वसंत गणपत बागल (वय 65 वर्षे) यांचे शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:38 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकस्मात निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक 25/8/2025 रोजी सकाळी अकलाई घाट अकलूज येथे होणार आहे.