ताज्या घडामोडी
कै. सदाशिव मारुती देशमुख पुण्यतिथी व अजा एकादशीनिमित्त किर्तन सेवा

कै. सदाशिव मारुती देशमुख पुण्यतिथी व अजा एकादशीनिमित्त किर्तन सेवा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 18/8/2025 :
कै. सदाशिव मारुती देशमुख यांचे तृतीय पुण्यस्मरण व अजा एकादशीनिमित्त ह भ प गणेश महाराज डांगे यांचे देशमुख वस्ती, 61 फाटा, माळशिरस येथे फुलाचे कीर्तन आयोजित केले आहे. मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत किर्तन सेवा होऊन कै. सदाशिव मारुती देशमुख यांचे तृतीय स्मृतिदिनानिमित्त बारा वाजता पुष्पवृष्टी होईल. अशी माहिती समस्त देशमुख परिवाराच्या वतीने सांगण्यात आली.