Day: April 1, 2025
-
!! गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा !!
!! गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा !! अकलूज वैभव न्यूज नेटवर्क संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे मुंबई दिनांक 31/03/2025 : सामान्यपणे…
Read More » -
प्रेरक
🔵 सहकार महर्षि कारखाना सेवकांची पतसंस्था निवडणूक बिनविरोध 🔵 चेअरमनपदी युवराज इनामदार यांची निवड
🔵 सहकार महर्षि कारखाना सेवकांची पतसंस्था निवडणूक बिनविरोध 🔵 चेअरमनपदी युवराज इनामदार यांची निवड अकलूज वैभव न्यूज नेटवर्क आकाश भाग्यवंत…
Read More » -
प्रेरक
🔵 सहकार महर्षि कारखाना सेवकांची पतसंस्था निवडणूक बिनविरोध 🔵 चेअरमनपदी युवराज इनामदार यांची निवड अकलूज वैभव न्यूज नेटवर्क वृत्त एकसत्ता न्यूज आकाश भाग्यवंत नायकुडे मुंबई दिनांक 01/04/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सह. पतसंस्थेच्या चेअरमनपदी युवराज इनामदार तर व्हॉइस चेअरमनपदी पांडुरंग इनामदार यांची निवड करण्यात आली सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित शंकरनगर अकलूज या संस्थेची २०२४ -२०२५ ते २०२९ – २०३० पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या या पतसंस्थेने कामगारांच्या हितासाठी विविध निर्णय घेत नेहमी कामगार हित जोपासले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने ही निवड बिनविरोध पार पडली.यामध्ये २०१६ पासून कारभार पाहत असणारे युवराज भिमराव इनामदार यांना चेअरमन पदाची पुनश्च संधी प्राप्त झाली तर व्हाइस चेअरमन म्हणून पांडुरंग इनामदार यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर सचिव पदी अभिजीत माने देशमुख, खजिनदार म्हणून केशव मोहिते, तर संचालक म्हणून गणेश लोकरे,अशोक डोके, बाळासाहेब किर्दकर, गुलाब देशमुख, संतोष नाशिककर, कल्याण जाधव, नामदेव सावंत, संदीप खंडागळे, नागेश झपके यांची बिनविरोध निवड झाली आहे.तर मॅनेजर पदाचा कारभार नागेश राजमाने हे पाहत आहेत.या झालेल्या निवडी बद्दल नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व नूतन संचालकांचे कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Read More » -
धार्मिक
“हर हर महादेव” नामघोषात अकलूजमध्ये कावडींची ग्रामप्रदक्षिणा
“हर हर महादेव” नामघोषात अकलूजमध्ये कावडींची ग्रामप्रदक्षिणा अकलूज वैभव न्यूज नेटवर्क आकाश भाग्यवंत नायकुडे मुंबई दिनांक 31/03/2025 : अकलूज येथे…
Read More » -
कृषी व व्यापार
🟢 एक दमडीही पीक अथवा शेती कर्ज भरू नका.., विठ्ठल राजे पवार
🟢 एक दमडीही पीक अथवा शेती कर्ज भरू नका.., विठ्ठल राजे पवार अकलूज वैभव न्यूज नेटवर्क आकाश भाग्यवंत नायकुडे मुंबई…
Read More » -
सहवेदना
कै.नारायणराव नामदेवराव होळकर यांचे “प्रथम पुण्यस्मरण”
कै.नारायणराव नामदेवराव होळकर यांचे “प्रथम पुण्यस्मरण” अकलूज वैभव न्यूज नेटवर्क संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे मुंबई दिनांक 31/03/2025 : आमचे वडील…
Read More »