इंडी आघाडीच्या पाठीमागे ममता इंजिन आणि पेटवायला केजरीवाल

इंडी आघाडीच्या पाठीमागे ममता इंजिन आणि पेटवायला केजरीवाल
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 01/02/2024 :
जे काय भाजप विरुद्ध आहेत तेच आपलेच गळे कापून आपलेच पुतळे बांधतात. त्यात सर्व काही खरं नाही असे तर त्यातच सर्व सामावलेले आहे. कारण ते अंतर्मुख शत्रू असतात हे ज्यांना कुणाला नाही तर सर्वांनाच अवगत झाले आहे त्यामुळे त्या कबर खोदाखोदीला दुसरा कोणी कारणीभूत असतो तर तो त्यांचाच सवंगडी .
आता उदाहरणार्थ पटवून किंवा समजून देतो तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अचानकपणे कधीतरी वास्तवात आलेल्या इंडी आघाडीच्या बैठकीत खुशालाचा चेंडू खेळत खेळत दिल्लीच्या महाभारतातील खलनायक असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठीशी घालत ‘अब इस बार कौन्सिल मेबंरने तय किया है हमारे की इंडीयेके पंतप्रधान मंत्री के उमेदवार मल्लिकार्जुन खरगे होंगे ! बरं हे ज्यांनी या पडेल फुटेल किंवा तटातट एकदाची पुढच्या चार महिन्यांत चिरफाड नाही तर चिरांच्या आंधळ्या धरतीतील पाकळ्या होतील हे फक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ईडीच्या प्रगल्भ काळ कोठडीत जाणाऱ्या दिल्ली ‘आपनी बाप की :’ और जहागीर हमारी ! पण ते हे विसरले आपण दैवदुर्विलास म्हणावे तसे मुख्यमंत्री झाले आहोत खरंतर त्यांनी आमच्या विश्व प्रवक्त्यांचा ईडीतील कोठडीतला सल्ला घ्यावा कारण कालपासून झारखंडमधील चोरांचे सरदार असणारे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच नाव मुख्यमंत्री पदाच्या गॅजेट्स वरून कायमच गायब झाल आहे. त्यात हे दुसरे मुख्यमंत्री केजरीवाल आहेत. त्यामुळे लालू के आलू साथ पराठा सबको अच्छा लगता है !
याचा अर्थ असा होतो की ममतांना या आघाडीत समता करायची नाही. कारण त्यांच राजकारण हे पश्चिम बंगालच्या मर्यादेत आहे. मग ज्या काॅंग्रेस पक्षातून आपण पंचवीस वर्षांपूर्वी बाहेर पडलो कारण काय तिथे हिच काॅंग्रेस डाव्या काय किंवा उजव्या विचारसरणीच्या दावणीला बांधलेली समर्थक नव्हती का ॽ त्याचमुळे त्यांनी स्वतःचा आपला पक्ष टक्कर की टक्कर देण्यासाठी व कम्युनिस्ट संपवण्यासाठी काढलाच नाही तर तो वटवृक्ष सारखा असा वाढवला की काय विचारूच नका. त्यामुळे त्या ममता लाटेत सगळे कम्युनिस्ट बंगालमध्येच नाही तर केरळ वगळता सर्वत्र अक्षरशः मातीमोल झाले. अगदी तशीच अवस्था दिल्ली राज्याच गैरकारभारच स्क्रिनिंग करताना असं लक्षात येतं की या ठिकाणी काॅंग्रेस औषधाला सुद्धा शिल्लक नाही. कारण याच पक्षाने शिला दिक्षित यांच्या सलग दहा- पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या दिल्लीत नवनवीन प्रकल्प राबवले त्यातून बऱ्याच प्रमाणात दोन कोटी स्थायी लोकसंख्या असलेल्या नागरिकांना आपलं दैनंदिन जगण सुसह्य झाल अर्थात आशियाई स्क्रिप्ट मध्ये करोडांचा चुराडा झाला आणि त्यावेळी क्रीडा मंत्री असलेले सुरेश कलमाडी यांना अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडावं लागल, मग त्यातून मी काय अर्थ काढणार तर आता दिल्लीतल्या जनतेने जो मुर्खपणा करुन दोन वेळा निवडून दिलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काय तुरुंगवास झेपणार नाही का ॽ तर ते कायमच तुरुंगात राहतील अशी मला खात्री आहे. कारण हा माणूस पहिल्या पासून चिटर आहे, लबाड आहे, आणि तितकाच भोंदू सुध्दा आहे परिणामी पूर्व कालीन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि तो खासदारकीचा माज दाखवत पैसा हडप करणारा राज्यसभेत सतत गोंधळी म्हणून नावारूपाला आलेला खासदार संजय सिंहला सुध्दा जामीन मंजूर होत नाही. याचा अर्थ काय सगळीच्या सगळी आम आम करत पुढच्या निवडणुकीत पुर्णपणे खाक होईल हे आताच लिहून ठेवा. कारण आताच केजरीवाल यांनी आपल्याला ईडीच्या पाच नोटीसा आल्या तरी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे धाडस का दाखवले नाही ? याचा अर्थ केजरीवालांच अंतर्वस्त्र पुर्णतः भ्रष्टाचाराचे हळकुंडाने पिवळे झालेले आहे त्यामुळे त्यांनी आता स्वतःच्याच पत्नीला मुख्यमंत्री पद देण्याचा अंतर्गत निर्णय घेतला आहे पण आम आदमी पक्षाच्या आमदारांना तो मान्य झाला नाही तर काय ?
बर हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिप्पणी करणारे महानीय महा दरोडेखोर अडचणीत आल्याने राहुलबाबा यांनी दांडी नाही तर पळपुटी यात्रा पश्चिम बंगालच्या कुचबिहारी तिरावर सोडून दोन दिवसांसाठी दिल्ली गाठली परिणामी ही यात्रा आहे. थोडीच ते बाबांच्या अनुयायांच पर्यटन आहे ! अर्थात जिथे बाबा असतील तिथे आंबा सुद्धा जमिनीखाली उगवायचा राहणार नाही, महनीय राहुल गांधी कुठून कुठल्या दहा राज्यात भ्रमंती करून स्वतःच्या व्यक्तिगत बुध्दीला वाढ देऊन काय करणार ? अहो या महानुभवी मंतीमंद चाणाक्षाला नाही तर चाणाक्याला राॅकेल आणि कोळसा मधला साधा फरक कळत नाही जो दोन वर्षांच्या मुलाला कळतो , की कोळसा कशात टाकतात पण नाही हे महाशय म्हणतात तो स्टोव्ह मध्ये टाकतात तर असा माणूस आजच्या देशातील लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार जर पंतप्रधान झाला तर तो मिस्टर नटवरलाल नक्की होणार कारण याच त्यावेळच्या बिहारमधील सिनोर जिल्हातील नटवरलालने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन वेळा ताजमहाल , एकदा संसदीय कामकाज सुरू असताना संसद भवन , एकदा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद वास्तव्यात राहत असलेले राष्ट्रपती भवन हातचलाखी करुन खरोखरच विकले होती तेच हे बाबा नटवरलाल आहेत त्यामुळे अशा नादान व्यक्तीकडे देशाची तुम्ही आम्ही देऊ शकतो का ॽ अर्थात कारणही तितकंच महत्त्वाचं आहे काल रात्री बारापर्यंतची आपल्या देशातील लोकसंख्येची जी आहे ती आकडेवारी आहे मी कंसात तुमच्या माहितीसाठी देत आहे ( एकशे चव्वेचाळीस कोटी बावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे एक इथपर्यंत पोहचली त्यात महिला एकोणसत्तर कोटी नव्वद लाख सदतीस हजार एकशे तीन तर पुरुषांची मक्तेदारी ही चौऱ्याहत्तर कोटी बासष्ट लाख एकोणतीस हजार एकोणतीस इतकी आहे )
राजाभाऊ त्रिगुणे
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक