ताज्या घडामोडी
सौ.सुरेखा फकीरा शिंदे यांचे हृदयविकारा चे धक्क्याने निधन

सौ.सुरेखा फकीरा शिंदे यांचे हृदयविकारा चे धक्क्याने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 : बाबुळगाव (तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर) ग्रामपंचायत च्या माजी सदस्य सौ. सुरेखा फकीरा शिंदे (वय 63 वर्षे) यांचे बुधवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. धानोरे (तालुका बार्शी) ग्रामपंचायत चे माजी सरपंच सुमंत व्यंकटराव गोरे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत.