ताज्या घडामोडी

मनाची शुद्धता

मनाची शुद्धता

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 1 जानेवारी 2025 :

आपण सर्व नवीन वर्षात म्हणजे २०२५ मध्ये प्रवेश करत आहोत. वर्षाचा पहिला दिवस जसा आनंदात घालवणार तसाच वर्षातील प्रत्येक दिवस आनंदात जाण्यासाठी प्रयत्नशील राहू.
आपले मानसिक व शारीरिक आरोग्य जपू. नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मक विचारांचा स्वीकार करू. आपले विचार व वर्तन यामधून स्वतःबरोबर इतरांचे भले करण्याचा प्रयत्न करू.
शारीरिक आरोग्य जपण्यासाठी बाहेरचे खाणे टाळणे आवश्यक आहे. घरी बनवलेले सकस, पौष्टिक आहार व व्यायाम-प्राणायाम फार महत्वाचे आहे.
आजचा संकल्प
_आपले आरोग्य जपण्याच्या दृष्टीने काळजी घेऊ. आहार, व्यायाम व विश्रांती यांचा समन्वय साधू व शरीर-मन कणखर ठेवू._

_- सौ. स्नेहलता स. जगताप._

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button