ताज्या घडामोडी
निवृत्त पोलीस अधिकारी संजय मुरलीधर जगदाळे यांचे अल्पशा आजाराने निधन
निवृत्त पोलीस अधिकारी संजय मुरलीधर जगदाळे यांचे अल्पशा आजाराने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक24/11/2024 : निवृत्त पोलीस निरीक्षक (मोटार ट्रान्सपोर्ट) संजय मुरलीधर जगदाळे( वय 62 वर्षे),रा. माणिक मोती सोसायटी, कात्रज, पुणे – 46. यांचे रविवार दिनांक 24/11/2024 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुली (विवाहित ),1 मुलगा (अविवाहित) असा परिवार आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे अंतिम संस्कार विधी झाला. दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी दशक्रिया विधी होणार आहे.